सावधान · आर्थिक फसवणूक सूचना
फसवणुकीपासून सावधान! ₹१५,००० थकीत पेमेंट सूचना.
ब्रोमी फाउंडेशन (बारामती) चे संस्थापक श्री. मोरेश्वर सुरेश ताटे यांच्या सांगण्यावरून डोमेन खरेदी करून संपूर्ण वेबसाईट तयार करून देण्यात आली. काम पूर्ण होऊनही आणि बिल पाठवूनही ₹१५,००० ची थकीत रक्कम अद्याप दिलेली नाही.